शिक्षणाची नवी दिशा ....Versatile Varsha Bhosale EP 2
M4A•Episod hem
Manage episode 343086593 series 3279173
Innehåll tillhandahållet av Prof.Varsha Bhosale. Allt poddinnehåll inklusive avsnitt, grafik och podcastbeskrivningar laddas upp och tillhandahålls direkt av Prof.Varsha Bhosale eller deras podcastplattformspartner. Om du tror att någon använder ditt upphovsrättsskyddade verk utan din tillåtelse kan du följa processen som beskrivs här https://sv.player.fm/legal.
मागील वर्षभरात जगावर आलेल्या संकटातून बऱ्याच नवीन गोष्टी पुढे आल्या,शिक्षण पध्दतीत आमूलाग्र बदल झाले, ऑफलाईन वरून ऑनलाइन शिक्षणावर येणे ही काळाची गरज होती,शिक्षक , विद्यार्थी पालक सर्वांनी ती आत्मसात केली आणि सवयीची सुद्धा झाली.गेला काही काल आपण ऐकत आहोत नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होणार आहे या विषयी खूप चर्चा आहे .एक राष्ट्र एक बोर्ड, तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा झालेला विकास हा नवीन शिक्षण पद्धतीचा पाया असेल. Theoretical education will Chang to practical education. that will be aim to new education system. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/profvarsha-bhosale/message
…
continue reading
8 episoder