आज Special Podcast | शिंदे गटाच्या नेत्यांची तिकीटं कट | Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 410817301 series 3480446
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ४० आमदार आणि डझनभर खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. पण आता अनेक नेत्यांची तिकिटं कापली गेली आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. आता शिंदे गटाच्या नेत्यांचे भविष्य काय असणार? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
100 episoder