AI Ki Aatmakatha
…
continue reading
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
…
continue reading
Urdu Aaj Kal is a podcast hosted by IoBM Media Studies faculty, screenwriter and poet Muhammad Faraz who sits with urdu poets and literary experts to discuss about modern urdu literature and language. The podcast is produced by IoBM Media Studies Department
…
continue reading
Dicas de formação para líderes e equipes de alta performance
…
continue reading
Hi there, in this Podcast you will listen to inspirational, motivating stories (Hindi and English) that I curate and lend my voice and share it across to you for a blissful listening. Stay Blessed🙏 Smitaacharya0@gmail.com #Motivational #Story #MotivationalStory #StoryTelling #CovidMotivation #PositiveAttitudes
…
continue reading
Love Aajkal brings to you a collection of short love stories, full of love, emotion, and adventure. This is a Radio Nasha production, brought to you by HT smartcast.
…
continue reading
The host presents the latest social, political and economic news updates and speaks about the recent developments from around the world.
…
continue reading
Are you fascinated by the stories and mythology of ancient India? Do you want to learn more about the epic tale of Ramayana and its relevance to modern-day life? Then you should check out Ramayan Aaj Ke Liye, the ultimate podcast on Indian mythology and culture. Hosted by Kavita Paudwal, this podcast offers a deep dive into the world of Ramayana and its characters, themes, and teachings.
…
continue reading
RJ Glenn shares simple secrets that he himself has used to declutter his mind, especially during this lockdown. His sense of humor, charm, energy, and most importantly his honesty will keep you hooked and engaged through this series. This series will cover a variety of experiences that all of us have been through or may not go through it in the future. You can listen to him talk about the mistakes he’s made and learn from them or like he says laughing at them or does both, or best make new o ...
…
continue reading
1
आज Special Podcast | मतदानाची टक्केवारी वाढल्याने वाद | Aaj Special SAAM-TV Podcast
5:15
5:15
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
5:15
देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. नुकतीन निवडणूक आयोगाने एक सुधारित निवडणुकीची सुधारित आकडेवारी जारी केली आणि त्यामुळे वाद झाला. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
04. AI Se Badalti ZindagiAv Pragyapurna Jeevatma
…
continue reading
1
Muhammad Omar Iftikhar | Science Fiction
51:48
51:48
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
51:48
Muhammad Faraz was in conversation with Muhammad Omar Iftikhar, a fiction writer with over 19 years of experience. Omar talked about his science fiction novel, Divided Species, which is the first to be set in Karachi. Urdu Aaj Kal is a podcast hosted by IoBM Media Studies faculty, screenwriter and poet Muhammad Faraz who sits with Urdu poets and li…
…
continue reading
1
आज Special Podcast | पवार आणि मोदींमध्ये कलगी तुरा | Aaj Special SAAM-TV Podcast
6:20
6:20
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
6:20
भटकती आत्मा म्हणत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांने नाव न घेता टीका केली होती. मोदींच्या टीकेवर शरद पवारांनी जोरदार उत्तर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | सांगलीत कुणामध्ये चुरस? | Aaj Special SAAM-TV Podcast
6:06
6:06
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
6:06
सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील तर अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण नेमंक विजय कुठल्या पाटलांचा विजय होणार? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | नारायण राणेंच्या मदतीला राज ठाकरे? | Aaj Special SAAM-TV Podcast
5:18
5:18
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
5:18
रत्नागिरी सिंधुदुर्गात मनसेने नारायण राणे यांच्यासाठी प्रचारही सुरु केला आहे. राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेणार आहेत असं सांगितलं जात आहे. नारायण राणेंच्या बाजूने राज ठाकारे उद्धव ठाकरेंना उत्तर देणार का ? जाणून घेऊयात आजच्या पॉडकास्टमधूनAv Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | महायुतीसाठी राज ठाकरे मैदानात? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:45
4:45
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:45
राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीच्या नेत्यांसाठी राज ठाकरे सभा घेणार का? जाणून घेऊया आजच्या पॉडकॉस्टमधूनAv Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | शरद पवारांचे साताऱ्यातून आव्हान | Aaj Special SAAM-TV Podcast
4:04
4:04
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:04
शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली. सभेनंतर पवारांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्यामुळे पवारांनी उदयनराजेंना साताऱ्यातून आव्हान दिले का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | कांदा निर्णयामुळे दिलासा? | Aaj Special SAAM-TV Podcast
6:07
6:07
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
6:07
ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यातबंदी मागे घेतली आहे. त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | मुस्लिम समाजाचा ठाकरे गटाला फायदा? | Aaj Special SAAM-TV Podcast
3:28
3:28
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
3:28
शिवसेना ही हिंदत्ववादी संघटना आहे. पम आता मुस्लिम समाज ठाकरे गटाच्या पाठीशी उभा राहिल असे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेची मतं विभागली गेली. आता उद्धव ठाकरे मतांची उणीव भरून काढण्यासाठी मुस्लिम समाजाला आकर्षित करणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
…
continue reading
1
आज Special Podcast | फडणवीस आणि फोन टॅपिंग | Aaj Special SAAM-TV Podcast
5:26
5:26
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
5:26
महाविकास आघाडी फडणवीसांना अटक करणार होती असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला होता. पण फडणवीसांवर फोन टॅपिंगचे आरोप होते असे उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
AI Aur Berojgari Season 01 Episode 02Av Pragyapurna Jeevatma
…
continue reading
1
आज Special Podcast | खडसेंचा पक्षप्रवेश का रखडला? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:19
4:19
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:19
आपण भाजपमध्ये सामील होणार अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी केली होती. पण अजूनही त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही. का अडला खडसेंचा पक्षप्रवेश ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | नाशिकची जागा कुणाकडे? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:00
4:00
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:00
नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. पण यानंतरही नाशिकचा तिढा सुटलेला दिसत नाही. कारण महायुतीकडून अद्याप नाशिकचा उमेदवार जाहीर झालेला नाही. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | बेबी फूडमध्ये भेसळ? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:38
4:38
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:38
नवजात बाळाला अनेक माता बेबी फूड खाऊ घालतात. पण या बेबी फूडमध्ये भेसळ असल्याचे समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | महायुतीत अजित पवार नाराज | Aaj Special SAAM-TV Podcast
4:58
4:58
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:58
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सत्तेत सामील झाले. पण लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या वाटेला फार जागा आल्या नाहीत. त्यामुळ अजित पवार नाराज आहेत का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | उद्धव ठाकरे यांचा नवा गौप्यस्फोट | Aaj Special SAAM-TV Podcast
6:49
6:49
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
6:49
आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रा अर्थमंत्री व्हायचं होतं असेही ठाकरे म्हणाले. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | साताऱ्यात विजय कुणाचा | Aaj Special SAAM-TV Podcast
5:06
5:06
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
5:06
साताऱ्यात शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. उदयनराज यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. पण त्यांनी तो भरलेला नाही. साताऱ्यात यंदा कोण बाजी मारणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
AI KI Aatmakatha AI Aur Job Season 01 Episode 01Av Pragyapurna Jeevatma
…
continue reading
1
आज Special Podcast | सोलापूरात दिग्गज नेते एकत्र | Aaj Special SAAM-TV Podcast
4:35
4:35
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:35
सोलापूरात तीन दिग्गज नेते एकत्र आले आहेत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोलापूरची गणितं बदलणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | मटण खाण्यावरून वाद | Aaj Special SAAM-TV Podcast
4:14
4:14
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:14
मटण खाण्यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे. आता या टीकेला संजय राऊत यांनी काय उत्तर दिले आहे. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | प्रशासनाचा अजब कारभार | Aaj Special SAAM-TV Podcast
3:52
3:52
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
3:52
पुण्यात गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या अन्नात अळ्या सापडल्या आहेत. प्रशासन गरोदर महिलांच्या आरोग्याशी खेळत आहेत असा आरोप होतोय. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast |धुळ्यात कोण उधळणार गुलाल? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:55
4:55
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:55
धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. तर काँग्रेसने शोभाताई बच्छाव यांना तिकीट दिलंय. यावेळी भामरे हॅट्ट्रीक साधणार का? की काँग्रेसची जादू चालणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast |निवडणुकीमुळे नात्यात दुरावा | Aaj Special SAAM-TV Podcast
3:24
3:24
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
3:24
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी नात्यातलीच लोकं एकमेकांच्या उभी ठाकली आहेत. राजकारणामुळे घरं आणि नाती दुभंगली आहेत का ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | पाठिंबा फक्त मोदींना? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:59
4:59
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:59
गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. पण हा पाठिंबा म्हणजे नेमकं काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राज ठाकरे यांनी फक्त मोदींना पाठिंबा दिला आहे का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | कुटुंबावर काय म्हणाले पवार? | Aaj Special SAAM-TV Podcast
6:01
6:01
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
6:01
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. यावर अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | अमरावतीत कुणाचा होईल विजय? | Aaj Special SAAM-TV Podcast
7:24
7:24
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
7:24
अमरावतीत नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी, प्रहार जनशक्ती आणि आनंदराज आंबेडकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे अमरावीतीची ही निवडणूक रंगतदार होणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | आघाडीत धुसफूस? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:51
4:51
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:51
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद सुरू असल्याचं दिसून येतंय. ठाकरे गटाचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले आमने सामने ठाकलेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | विजयबापू करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार | Aaj Special SAAM-TV Podcast
4:32
4:32
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:32
विजयबापू शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात बंड पुकारलं होतं. पण आता बापूंनी बंडखोरी मागे घेत प्रचाराला सुरूवात केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | शरद पवारांचा प्रचारप्रमुख महायुतीत | Aaj Special SAAM-TV Podcast
4:47
4:47
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:47
निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तसे फोडाफोडीला आणखी ऊत येत आहे. आता जी व्यक्ती सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार होती ती व्यक्ती आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | नगरच्या राजकारणात इंग्रजीची एन्ट्री | Aaj Special SAAM-TV Podcast
5:50
5:50
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
5:50
निलेश लंके यांनी इंग्रजीत बोलावं मी उमेदवारी अर्ज मागे घेईन असे आव्हान भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे नगरच्या राजकारणात इंग्रजीची एन्ट्री झाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | नवनीत राणांना का झाले अश्रू अनावर? | Aaj Special SAAM-TV Podcast
6:43
6:43
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
6:43
सर्वोच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. त्यामुळे राणा यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. पण राणा यांचं प्रकरण कोर्टात का गेलं? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | शिंदे गटाच्या नेत्यांची तिकीटं कट | Aaj Special SAAM-TV Podcast
4:24
4:24
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:24
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ४० आमदार आणि डझनभर खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. पण आता अनेक नेत्यांची तिकिटं कापली गेली आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. आता शिंदे गटाच्या नेत्यांचे भविष्य काय असणार? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | सावरकर चित्रपटावरून ठाकरे आणि फडणवीसांत जुंपली | Aaj Special SAAM-TV Podcast
4:20
4:20
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:20
सावकर यांच्यावर आधारित चित्रपट देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | परभणीतून कुणाचा जय कुणाचा पराजय? | Aaj Special SAAM-TV Podcast
6:24
6:24
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
6:24
अजित पवार गटाने आपल्या कोट्यातून रासपच्या महादेव जानकरांना परभणीतून जागा दिली आहे. पण परभणीतून जानकर खासदार होणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | लातूरमधून कुणाचा होणार विजय? | Aaj Special SAAM-TV Podcast
5:17
5:17
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
5:17
लातूर हा काँग्रेसचा गड मानला जायचा. पण गेली १० वर्ष इथून भाजपचा उमेदवार निवडून आलाय. आता २०२४ साली भाजप इथून आपला गड राखणार की काँग्रेस बाजी मारणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | नांदेडची काय आहे राजकीय गणितं? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:24
4:24
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:24
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नांदेडची राजकीय गणितं बदलली आहे. चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपला इथून फायदा होणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | देणगीवरून माजी राज्यपाल कोश्यारी वादात? | Aaj Special SAAM-TV Podcast
3:53
3:53
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
3:53
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे वादात अडकले आहेत. त्यांनी अनंत अंबानीकडून १५ कोटींची देणगी घेतली होती. शैक्षणिक संस्थांसाठी घेतलेली ही देणगी वेगळ्याच कारणासाठी वापरली. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | अमरावतीवरू महायुतीत धुसफूस? | Aaj Special SAAM-TV Podcast
6:13
6:13
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
6:13
अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांना अमरावतीतून उमेदवारीही जाहीर केली आहे. पण शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमरावतीची ही जागा महायुतीला जड जाणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
…
continue reading
1
आज Special Podcast | शिंदे गटाच्या जागेवर भाजपचा दावा | Aaj Special SAAM-TV Podcast
5:13
5:13
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
5:13
शिंदे गट आणि भाजपने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण अद्याप सर्व जागांवर उमेदवार जाही झालेले नाहीत. पण शिंदे गटाचे उमेदवार पडू शकतात असा दावा भाजपकडून केला जातोय. असे म्हणत भाजप त्या जागा आपल्याकडे वळवू पाहतोय. त्यामुळे भाजप शिंदे गटावर कुरघोडी तर करत नाही ना? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
…
continue reading
1
आज Special Podcast | काँग्रेसला आणखी एक धक्का? | Aaj Special SAAM-TV Podcast
3:51
3:51
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
3:51
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला होता. आता काँग्रेस नेत्या प्रिया दत्तही शिंदे गटात प्रवेश करणार का अशी चर्चा रंगली आहे. खरंच प्रिया दत्त शिंदे गटात जाणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | कल्याणमध्ये चाललंय काय? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:18
4:18
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:18
कल्याण लोकसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. पण या जागेवर भाजपने लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. एकदा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याणमध्ये आले होते. आता कल्याणमध्ये भाजप ऑपरेशन लोटस करणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | बारामती अजित पवारांना जड जाणार? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:21
4:21
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:21
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार लोकसभा लढवतील असे सांगितलं जात आहे. पण बारामतीची जागा अजित पवारांना जड जाईल असं सांगितलं जातंय. आधी विजय शिवतारे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता हर्षवर्धन जाधव यांनीही नाराजी दर्शवल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे बारामतीची ही निवडणूक जड जाणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून…
…
continue reading
1
आज Special Podcast | बीडमध्ये अजित पवार गटाला धक्का | Aaj Special SAAM-TV Podcast
4:32
4:32
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:32
बीडमधून लोकसभा निवडणूक लढवलेले बजरंग सोनावणे शरद पवार गटात सामील झाले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला धक्का बसला आहे. बीडमधून सोनावणे यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | माढ्याची जागा कुणाला? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:45
4:45
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:45
माढा लोकसभा कोण लढवणार यावरून महायुतीवरून रस्सीखेच सुरू आहे. माढ्यातून धैर्यशील मोहीते पाटील शरद पवार गटात सामील होणार का अशीही शक्यता वर्तवली जाते. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | शाहु महाराजांच ठरलं पण पक्ष? | Aaj Special SAAM-TV Podcast
4:23
4:23
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:23
शाहु महाराज हे कोल्हापुरातून लोकसभा लढवणार हे निश्चित झाले आहे. पण कुठल्या पक्षाकडून लढणार हे अद्याप ठरलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी शाहु महाराजांची भेट घेतली होती. त्यामुळे शाहु महाराज ठाकरे गटाकडून लढणार असेही सांगितले जात होते. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | चहल यांना आयोगाचा दणका? | Aaj Special SAAM-TV Podcast
3:37
3:37
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
3:37
लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवलं आहे. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांना का हटवलं यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast |वंचित आणि मविआचं कधी ठरणार? | Aaj Special SAAM-TV Podcast
5:25
5:25
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
5:25
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला पत्र लिहून काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे वंचित आणि मविआमध्ये आलबेल आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading
1
आज Special Podcast | विखेंनी मागिलती माफी, फायदा कुणाला? | Aaj Special SAAM-TV Podcast
5:16
5:16
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
5:16
निलेश लंके हे शरद गटात परतले आहेत. त्यामुळे लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवतील अशी शक्यता वर्तवली जातेय. पण सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादाचा लाभ निलेश लंकेंना होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतीय. भाजपने दक्षिण लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
…
continue reading
1
आज Special Podcast | जागावाटपावरून महायुतीत मिठाचा खडा ?| Aaj Special SAAM-TV Podcast
4:01
4:01
Spela senare
Spela senare
Listor
Gilla
Gillad
4:01
शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपची मिळून महायुती झाली आहे. भाजपने लोकसभा उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. पण महाराष्ट्रात अजूनही महायुतीचे जागावाटप ठरले नाहीये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
…
continue reading