Quora Marathi offentlig
[search 0]
Mer
Download the App!
show episodes
 
Artwork

1
Quora Marathi Radio

Quora Marathi

Unsubscribe
Unsubscribe
En gång i månaden
 
ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे व्यासपीठ. mr.quora.com
  continue reading
 
Loading …
show series
 
प्रश्न -एमबीए फायनान्स आणि एमबीए विपणन (मार्केटिंग) ह्या दोन्हीपैकी चांगला कोर्स कोणता ज्यामुळे भविष्यात फायदा होईल? (प्रश्नकर्ता - विकास भरत) यंत्र अभियांत्रिकीची पदवी आणि व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रतीक ताडे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/एमबीए-फायनान्स-आणि-एमबीए/answers/222204633…
  continue reading
 
प्रश्न -परदेशात नोकरी कशी शोधावी? त्याकरिता काय करावे लागेल? (प्रश्नकर्ता - अभिजीत गायकवाड) जर्मनीतील म्युनिक येथे स्थित संगणक अभियंता वैभव राजगोळकर यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/परदेशात-नोकरी-कशी-शोधावी/answers/226561533
  continue reading
 
प्रश्न - गाडी सर्व्हिसिंगसाठी दिल्यावर बऱ्याचदा इंजिन ऑईलचे पैसे लावले जातात. पण खरोखरच ते बदलले गेले आहे याची खात्री करण्याचा काही मार्ग आहे का? (प्रश्नकर्ता - राजेन्द्र म्हात्रे) यांत्रिक अभियंता दत्तात्रय पिसे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/गाडी-सर्व्हिसिंगसाठी/answers/225433579…
  continue reading
 
प्रश्न - P = NP असेल तर इंटरनेटचे काय होते? संगणक अभियंता सुहास भट्टू यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/P-NP-असेल-तर-इंटरनेटचे-काय-होते/answers/161414975
  continue reading
 
प्रश्न - पेलोडसाठी (payload) मराठीत काय शब्द आहे? (प्रश्नकर्ता - शशिकांत अडबल) कॅनरा बँकचे माजी अधिकारी सुरेश वानखेडे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/पेलोडसाठी-payload-मराठीत-काय-शब्द/answers/224632430
  continue reading
 
प्रश्न - आपणास काही निसर्गाचे नियम माहिती आहेत का? (प्रश्नकर्ता - विष्णू सोलंके) पुणे स्थित सॉफ्टवेअर डेव्हलपर शशांक परांजपे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/आपणास-काही-निसर्गाचे-नियम/answers/223874914
  continue reading
 
प्रश्न - बँकेत धनादेशाच्या मागील बाजूस सही का करावी लागते? (प्रश्नकर्ता - ओंकार बेळगांवी) नामांकित राष्ट्रीयकृत बँकेचे माजी बँक व्यवस्थापक राजेंद्र म्हात्रे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/बँकेत-धनादेशाच्या-मागील/answers/222801579
  continue reading
 
प्रश्न - भारतात संशोधन आणि विकासाचे प्रमाण कमी का आहे? (प्रश्नकर्ता - देव साईजरे) संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रोद्योगिक मंत्रालय, भारत सरकार मध्ये संशोधक म्हणून काम करणा-या अजित नांदवडेकर यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/भारतात-संशोधन-आणि-विकासाचे/answers/210211220…
  continue reading
 
प्रश्न - गाडीच्या ऑईलमध्ये 10w30 व 10w40 काय असते ते सोप्या शब्दात सांगाल का? (प्रश्नकर्ता - यशकुमार) यंत्र अभियांत्रिकी विषयात पदवी संपादन केलेल्या नेहा व्हसाळे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/गाडीच्या-ऑईलमध्ये-10w30-व-10w40-काय/answers/218956815
  continue reading
 
प्रश्न - सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था का दिसते? (प्रश्नकर्ता - प्रशांत ननावरे) खगोलशास्त्र विषयाचे अभ्यासक नारायण दामले यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/सूर्यग्रहणाची-कंकणाकृती/answers/223112729
  continue reading
 
प्रश्न - प्रोग्रामिंगमधील एनकॅप्सुलेशन आणि ॲब्स्ट्रॅक्शन प्रोग्रामिंग माहीत नसलेल्या व्यक्तिला सोप्या भाषेत कसे समजवायचे? (प्रश्नकर्ता - चिन्मय कुलकर्णी) टेक्निकल आर्किटेक्ट असलेल्या जितू सुर्वे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/प्रोग्रामिंगमधील-1/answers/220716114
  continue reading
 
प्रश्न - भारतीय बाजापेठेतील सर्वात चांगली टूथपेस्ट कोणती जी वापरून दातांच्या सर्व समस्या कमी/नष्ट करता येईल? (प्रश्नकर्ता - राज सुर्वे) दंतवैद्य विशाखा देशमुख यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/भारतीय-बाजापेठेतील-सर्वात/answers/219296549
  continue reading
 
प्रश्न - बुद्धिबळ खेळातील आत्तापर्यंतचा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण आहे आणि का? (प्रश्नकर्ती - नितीन मुळे) मलेशिया येथे राहणारे हौशी खेळाडू पद्मनाभ कुलकर्णी यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/बुद्धिबळ-खेळातील/answers/207334659
  continue reading
 
प्रश्न - विषाणूंबद्दल सविस्तर माहिती मिळेल का? (प्रश्नकर्ती - प्राजक्ता कुलकर्णी) खाजगी औषधनिर्मिती कंपनीत औषध गुणवत्ता विभागात अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या तुषार पाटील यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/विषाणूंबद्दल-सविस्तर/answers/209873615
  continue reading
 
प्रश्न - व्यापाऱ्यांना जमा करावा लागणारा जीएसटी या कराबद्दल सोप्या मराठी भाषेत माहिती देऊ शकता काय? (प्रश्नकर्ता - प्रविण चाळक) वस्तू व सेवाकर विभागामध्ये राज्यकर अधिकारी असलेल्या सतीश राजगुरे यांनी दिलेले उत्तर. https://mr.quora.com/व्यापाऱ्यांना-जमा-करावा/answers/219173793
  continue reading
 
प्रश्न - एखाद्या व्यक्तिस इंटरनेटवरून स्वत:बद्दल सर्व मजकूर काढून टाकता येऊ शकतो का? कसा? (प्रश्नकर्ता - प्रशांत ननावरे) सायबर सुरक्षा तज्ज्ञ आशुतोष म्हैसेकर यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/एखाद्या-व्यक्तिस/answers/217760135
  continue reading
 
प्रश्न - रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? (प्रश्नकर्ती - ऐश्वर्या) भारतातील आघाडीच्या सरकारी बँकेमध्ये कार्यरत असलेल्या राहुल पाटील यांनी दिलेलं उत्तर. https://mr.quora.com/रेपो-रेट-आणि-रिव्हर्स-रेपो/answers/209237391
  continue reading
 
प्रश्न - आपल्या मते कोणते मराठी शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारले जातात? त्यांचे योग्य उच्चार काय आहेत? (प्रश्नकर्ता - अशोक आढे) अमेरीकेतील कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करणा-या प्रणव आठल्ये यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/आपल्या-मते-कोणते-मराठी-शब्द/answers/198556111…
  continue reading
 
प्रश्न - सध्या 'कोरोना'वर केला जाणारा 'रक्तद्रव उपचार' (प्लाझ्मा थेरपी) काय आहे आणि तो किती उपयोगी आहे? (प्रश्नकर्ती - आरती तुळजापुरे) पशुवैद्यकीय डॉक्‍टर धीरज पाटील यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. mr.quora.com/सध्या-कोरोनावर-केल…/answers/209171246
  continue reading
 
प्रश्न - मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांबद्दल आपल्याला प्रत्यक्षात काय माहित असणे आवश्यक आहे? मानसशास्त्र विषयात एम.ए. केलेल्या ऐश्वर्या सावंत यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/manasasastrajna-ani-manasopacaratajjnambaddala-apalyala-pratyaksata-kaya-mahita-asane-avasyaka-ahe/answers/190131121…
  continue reading
 
प्रश्न - आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव का देण्यात आले असावे? (प्रश्नकर्ते - सचिन पाटील) भारतीय प्रशासनातील कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या विजय आपटे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. mr.quora.com/आपल्या-राज्याला/answers/130909749
  continue reading
 
Loading …

Snabbguide