Saam offentlig
[search 0]
Mer
Download the App!
show episodes
 
Artwork
 
Inspirasie saam met Lynette Beer is 'n klein, maar kragtige potgooi op Radio Kansel tydens Goeie Nuus Tyd elke Donderdag oggend. Dit is een van ons luisteraar se hoogtepunte van die week. Onderwerpe fokus meestal op verhoudings, met God, mekaar, en self.
  continue reading
 
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
  continue reading
 
Artwork

1
Praat Saam

RSG

Unsubscribe
Unsubscribe
En gång i månaden
 
PRAAT SAAM is 'n forum vir demokrasie in aksie. Dis die kans vir elke burger om sy sê te sê en deel te wees van die openbare debat. Dit is jou program om inligting te kry, ander se perspektiewe te hoor en gesamentlik te help soek na oplossings.
  continue reading
 
Artwork
 
Building a platform to highlight young entrepreneurs who are on the path to success. These entrepreneurs have achieved success at a young age, but the journey is far from being finished. Let us share our experience of what it took to build a profitable business at a young age & how you can overcome any barriers that are keeping you from doing the same.
  continue reading
 
Loading …
show series
 
देवेंद्र फडणवीस यांनी भाजप खासदार उदयजनराजे यांची भेट घेतली. आता लोकसभा निवडणुकीत उदयजनराजे यांना संधी मिळणार का, अशी चर्चां रंगली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं शहर पुणे आता ड्रग्जची राजधानी होतेय. काही तरुणींचा ड्रग्ज घेतलेला व्हिडीओ समोर आलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा. पण आता ऐन उन्हाळ्यात आंधळी धरणात पाण्याने भरलंय. माणदेशाच्या ५ दशकांच्या लढ्याला मोठं यश आलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
सुनेत्रा पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही राजकारणात सक्रिय होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
काँग्रेसपेक्षा भाजपला सात पट जास्त देणगी मिळाल्यात. ही देणगी हजारो कोटी रुपयांच्या घराते. भाजपला नेमकी किती देणगी मिळाली? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
अयोध्येत राम मंदिर साकार झालंय. आता मथुरेतही कृष्णाचे मंदिर झालं पाहिजे अशी मागणी होते. पण अजित पवार यांनी आपण धर्मनिरपेक्ष असल्याचं म्हटलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विनोद घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पण यावरून उद्धव ठाकरे यांनी शंका उपस्थित केली आहे. आणि यावरून आता राजकारण तापलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. पण या हल्ल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते चिडले आहेत. हा हल्ला पुणे भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
कोरोनापूर्वी केंद्र सरकारने CAA कायदा आणला होता. नंतर कोरोना काळात त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. पण आता लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
तुरुंगातच कैद असलेल्या महिला कैदी गरोदर होताहेत. या गरोदर महिला कैद्यांनी 196 बाळांना जन्म दिलाय. अनेक बाळांचा जन्म हा तुरूंगातच झालाय. अनेक माता आणि बाळांना बेसिक मेडिकल सुविधाही मिळाल्या नाहियेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलाय. काँग्रेसमधल काही नेते आपल्या संपर्कात आहे असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे काँग्रेसचे आणखी किती नेते भाजपच्या वाटेवर आहेत? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत दगाफटका झाला? हा दगाफटका कोणी केला? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीला धडक दिली आहे. हमीभावासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. पंजाब आणि हरयाणातील शेतकरी राजधानीत आले. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
मॉरिस नोरोन्हा आणि अभिषेक घोसाळकर यांची आधी मैत्री झाली होती. त्यानंतर मॉरिसने घोसाळकर यांना ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मैत्री असूनही मॉरिसने हे पाऊल का उचललं? कुठे घात झाला? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळी झाडली. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातला वाद चव्हाट्यावर आला होता. अता पुन्हा एकदा हा वाद समोर आलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
अजित पवार यांचीच राष्ट्रवादी खरी असा निकाल निकाल आयोगाने दिला. पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर कार्यालही शरद पवार यांच्या हातून जाणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
लीला यांच्या पतीचे नाव निवृत्ती. छत्रपती संभाजी नगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात हे दोघे वास्तव्यास होते. आरोपी पती, व्हिडिओकॉन कंपनीत नोकरीला होता. पण पतीने पत्नीचा खुन केला. असं काय झालं की पतीने हे धक्कादायक पाऊल उचलंल? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारलाय. त्यांच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केलाय. पण यामुळे शिंदे गटाने भुजबळांवर टीका केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाची युती झालेली आहे. तरी वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. खुद्द प्रकाश आंबेडकरांनी ही माहिती दिली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. पण खिचडी घोटाळ्याचे आरोपी हे शिंदे गटात आहेत असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
ईशान्यकडच्या राज्यातून राहुल गांधी यांनी आपली दुसरी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचलीये. पण बंगालमध्ये या यात्रेत गदारोळ निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार आहे पण. ठाण्यात एका शाखेवरून दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. काय आहे वाद? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
अजित पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीने चौकशी केली होती. त्यावेळी ईडीच्या ऑफिसबाहेर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण झालंय. पण या मंदिराला अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली नाही. त्यामुळे फेब्रुवारीत शिंदे फडणवीस अयोध्येत जाण्याची शक्यता आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
2014 सालीच शिवसेना संपवण्याचा डाव होता असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला होता. पण हा डाव कोणी रचला होता? उद्धव ठाकरे यांनी असा आरोप का केला ? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला होता. आता याच निकालाच्या धर्तीवर राष्ट्रवादीचा निकाल लागणार का? राष्ट्रवादीचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
भाजप विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. पण महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे का? महाविकास आघाडीत योग्य जागावाटप झाले आहे का ? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे. सरकारने त्यासाठी सर्वेक्षणसुद्धा सुरू झालं आहे. पण आता तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
सूरतमध्ये हिरे व्यापारासाठी मोठं ऑफिस सुरू झालं. मुंबईतला हिरे व्यापारही तिथे हलवण्यात आला होता. पण सूरतचा हा बार फुसका निघाला आहे का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
अयोध्येत राम मंदिर उभं राहिलंय. पंतप्रधान मोदी यांनी मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा केली आहे. यावरून ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने महापत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेनंतर ठाकरे गटाचे नेते तपासयंत्रणेच्या रडारवर आलेत. काही नेत्यांवर कारवाईसुद्धा झालीये. ? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारलंय. पण अद्याप त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. जरांगेंसोबत शिष्टाई करताना सरकार कुठे कमी पडतंय? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
ज्येष्ठ नेते तरुणांना संधी देत नाही अशी तक्रार अजित पवार यांनी केली. आता राजकीय वर्तुळात वयावरून राजकारण तापलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसोबत युती केली आहे. लवकरच महायुतीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरणार आहे. पण त्यापूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राज्यसभेवर जाणार का अशी चर्चा सुरुये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
काही महिन्यात लोकसभा निवडणूक होऊ घातलीये. भाजपच्या मित्रपक्षांनी आतापासूनच लोकसभेच्या जागांवर दावा करायला सुरूवात केलीये. पण मित्रपक्षांना भाजपकडून जागा मिळणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आपलीच शिवसेना खरी असा दावा केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिलाय. आता वाद आणखी शिगेला पोहोचलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
ज्या ठिकाणी बाबरी मशीद होती त्या ठिकाणी राम मंदिर बांधले जात नाही असा आरोप होतोय. पण या गोष्टीमध्ये किती तथ्य आहेत? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप यांना उमेदवारी मिळणार असं सांगितलं जातंय. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने येणार ? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय. पण राहुल नार्वेकर उपस्थित असतानाच उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले होते का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
नवी मुंबई महानगर पालिकेत भ्रष्टाचार झालाय असा आरोप होतोय. मलईदार खाती मिळवण्यासाठी मंत्र्यांकडूनच दबाव येतोय, असंही सांगण्यात येतंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
हेमंत पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दित चकमक उडालीये. दोघांनी एकमेकांना शिव्या घातल्यात. त्याची एक ऑडियो क्लिपही व्हायरल झालीये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
खासदार भावना गवळी यांच्यावर या आधी ईडीने कारवाई केली होती. शिंदे गटात गेल्यानंतर मात्र त्यांच्यावरील कारवाई काहीशी थांबवल्याचं चित्र होतं. मात्र आता सत्तेत असूनही त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं असल्याची माहिती आहे. या प्रकरणी गवळी यांचा पत्ता कट होणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या …
  continue reading
 
ऐन हिवाळ्यात नाशिकचे राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उद्धव ठाकरे असे सर्वच राजकीय पक्षाचे नेते नाशिकचं मैदान गाजवणार आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Av Sakal Media
  continue reading
 
Loading …

Snabbguide